भारतीय शेअर्स बाजार प्रशिक्षण कोर्स मध्ये आपण काय शिकाल
पायाभूत शेअर्स मार्केट कोर्स
शेअर्स मार्केट मध्ये येण्या अगोदरची तयारी हि पायाभूत शेअर्स मार्केट कोर्स मध्ये शिकाल
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
बेसिक ते ऑडव्हान्स शेअर्स मार्केट प्राथमिक माहिती कोर्स
बेसिक मार्केट मध्ये तुम्ही भारतीय शेअर्स बाजार विषयांची प्राथमिक माहिती शिकाल जसे कि निफ्टी,सेन्सेक्स, इंट्राडे, डिलिवरी ट्रेड, सेबी ,मीड कॅप ,लार्ज कॅप,सी डी यस एल , मार्केट ओर्डर,लिमिट ओर्डर , स्टोप लॉस म्हणजे काय ? आशा आणे प्रश्नाचा उलघडा सविस्तर पणे शिकाल.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
बेसिक ते ऑडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स
टेक्निकल आणलीस मध्ये तुम्ही वेगवेगळे चार्ट वापरून वेगवेगळे स्टडी वापरून चार्टच्या माद्यमातून शेअर्सची निवड करून शेअर्स खरेदी विक्री कुठे,कशी,कधी करावी हे सविस्तर शिकाल त्याच बरोबर खूप काही .
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
डेरिव्हेटिव्ह मार्केट
डेरिव्हेटीव्ह मार्केट मध्ये तुम्ही फ्युचर मार्केट, ऑपशन मार्केट, मध्ये खरेदी विक्री कुठे, कशी, कधी करावी हे सविस्तर शिकाल. त्याच बरोबर खूप काही .
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
इंट्राडे इंट्राडे डिलिव्हरी मध्ये तुमच्याकडे शेअर्स किती असावेत कोणते शेअर्स असावेत आणि मानसिक संतुलन ठेऊन कशी ट्रेडिंग केली पाहिजे ते सविस्तर शिकाल.त्याच बरोबर खूप काही .
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ऑनलाईन ट्रेनिंग कसे असेल
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ट्रेनिंग मराठी मध्ये असणार आहे
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ट्रेनिंग रोज १५ मिनिट ते आर्दा तास ५५ दिवस असणार आहे
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ट्रेनिंग नंतर तुम्हाला व्हाट्स अप स्पेशल ग्रुप मध्ये ऍड केले जाईल
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ट्रेनिंग नंतर लाईफ टाइम सपोर्ट असेल.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
ट्रेनिंग हे ऑनलाईन स्वरूपात असेल
म्हणजेच ट्रेनिंगचे विडिओ आपल्या वेबसाईड वरती उपलोड केलेले असतील तुम्हाला वेबसाईडचा एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल तो टाकून तुम्ही पाहू शकता
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
क्लासचा कालावधी ५५ दिवसांचा असेल
क्लास पूर्ण झाल्या नंतर भविष्यात सदर वीडियो कधी ही आणि कितीही वेळा पाहू शकता.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
तुमचे प्रश्न
प्रश्न :- वेबसाईड वरती टाकण्याचा उद्धेश काय?
उत्तर
1) तुम्हाला तुमचे ट्रेनिंग तुमच्या वेळे नुसार करता यावे, म्हणजेच तुम्ही ते विडिओ कधीही पाहू शकता
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
2) ते विडिओ तुम्हाला सराव करण्यासाठी कधीही लाईफ टाइम्स पाहता यावेत.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
3) इंटरनेट वेवस्तीत चालत नसेल तर वेवस्तीत इंटरनेट चालणाऱ्या जागेत जाऊन तुम्हाला विडिओ पाहता यावेत.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
4) मोबाईल ध्वरे ही तुम्हाला ते विडिओ पाहता यावेत
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
5) तुम्हाला तुमचा फ्रीडम वापरून ट्रेनिंग पूर्ण करता यावे.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
तुम्हाला काही प्रश्न आसतील आणि ते मला विचारायचे असतील तर?
पर्याय :- तुमचे ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचा व्हाट्स अप ग्रुप बनवला जाईल त्याच्या वरती तुम्ही प्रश्न विचारू शकता. किवा ट्रेनिंग चालू असताना माझ्या व्हाट्स अप नंबर वरती सुधा विचारू शकता
सदर कोर्स मध्ये आपण सर्व मार्केट कव्हर करणार आहोत.