माझी थोडक्यात ओळख 


नमस्कार मी श्रीकांत कदम गेले 18 वर्ष भारतीय शेअर्स बाजार मध्ये यशस्वी ट्रेडर ,त्याच बरोबर गुंतवणूकदार

तसेच विश्लेषक मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे .

कोर्स विषय माहिती


पायाभूत शेअर्स मार्केट कोर्स

पायाभूत शेअर्स मार्केट कोर्स मध्ये तुम्हाला बेसिक मधील बेसिक माहिती दिली जाते ज्याला आपण शेअर्स मार्केट मध्ये येण्या पूर्वीची तयारी काय असायला हवी

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


बेसिक ते अडव्हांस शेअर्स मार्केट प्राथमिक माहिती कोर्स

बेसिक मार्केट मध्ये तुम्ही भारतीय शेअर्स बाजार विषयांची प्राथमिक सविस्तर माहिती शिकाल. 

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


बेसिक ते अॅडव्हांस टेक्निकल अनालिसिस कोर्स 

टेक्निकल आणलीस मध्ये तुम्ही वेगवेगळे चार्ट वापरून वेगवेगळे स्टडी वापरून चार्टच्या माद्यमातून शेअर्सची निवड करून शेअर्स खरेदी विक्री कुठे,कशी,कधी करावी हे सविस्तर शिकाल त्याच बरोबर खूप काही .

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


डेरिव्हेटिव्ह मार्केट 

डेरिव्हेटीव्ह मार्केट मध्ये तुम्ही फ्युचर मार्केट, ऑपशन मार्केट, मध्ये खरेदी विक्री कुठे, कशी, कधी करावी हे सविस्तर शिकाल. त्याच बरोबर खूप काही .

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


पोर्टफोलिओ मॅनेजमेंट

पोटपोलिओ म्यानेजमेंट इंट्राडे इंट्राडे डिलिव्हरी मध्ये तुमच्याकडे शेअर्स किती असावेत कोणते शेअर्स असावेत आणि मानसिक संतुलन ठेऊन कशी ट्रेडिंग केली पाहिजे ते सविस्तर शिकाल.त्याच बरोबर खूप काही .

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰